April 2023 New Rules : आज पासून होणार महत्त्वाचे 11 बदल.

1 April 2023 New Rules : १ एप्रिलपासून वित्त वर्ष 2023-24 सुरु होत आहे. या नव्या वित्त वर्षात 11 महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत. यात सराफा बाजारात केवळ 6 अंकी हॉलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स औषधी महाग होणे यांचा समावेश आहे.

हे वाचा : विहिरीसाठी मागितली लाच, सरपंचाने उधळले 2 लाख.

नवी आयकर प्रणाली : करदात्यांना नवी आयकर व्यवस्था मिळेल. यात कर सवलत ७ लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ती ५ लाख रुपये होती. ५० हजारांच्या स्थायी वजावटीची सोय तिच्यात आहे. त्यामुळे नोकरदारांना ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

April 2023 New Rules

  • घरगुती एलपीजी सिलिंडर : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. 1 एप्रिल रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो.
  • वाहने महाग होणार : बीएस 6 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू होतील. त्यामुळे सर्व गाड्या महागतील.
  • औषधी महाग होणार : सरकारने औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेदनाशामके व प्रतिजैविके यांसह 300 पेक्षा अधिक औषधी महाग होतील.

👇 👇 👇

काय आहेत नवीन इथे क्लिक करून पहा

Leave a Comment