Aadhar Card Lock : आधार कार्ड हरवलं, असं करा आधार कार्ड लॉक ?

Aadhar Card Lock : कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट असते. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. आधार कार्ड केवळ एक ओळखपत्रच नाही तर तुम्हाला अनेक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते.

हे वाचा : या शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार.

विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, शाळेत प्रवेशासाठी, बँकेमध्ये खाते ओपन करण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधारची आवश्यकता असते. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. अशा परिस्थितीमध्ये तुमचे आधार कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर होणार नाही, याचे टेन्शन अनेकांना असते. तुम्ही आता घरबसल्या तुमचे आधार कार्ड एका एसएमएसद्वारे लॉक करू शकता.

Aadhar Card Lock

आधार कार्ड लॉक कसे करायचे ?

यामुळे तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहील आणि ऑनलाइन फसवणूक होणार नाही. एसएमएसद्वारे आधार क्रमांक लॉक कसा करायचा ? जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटत असेल, तर घरबसल्या तुम्ही एसएमएस सेवेद्वारे तुमचा आधार क्रमांक लॉक करू शकता.

Leave a Comment