Aadhaar Link Bank Account : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 6000 रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे. हप्त्याच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे.
हे वाचा : यंदा अवकाळीचा दणका, मान्सूनला फटका..!
दरम्यान, लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्याच गावातील पोस्ट ऑफिस मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाची 48 तासात जोडले जाईल.
Aadhaar Link Bank Account
👇 👇 👇
अंतिम मुदत किती
इथे पहा
11 लाख 92 हजार शेतकऱ्यांची जोडणी बाकी..
- दरम्यान, 1 लाख 41 हजार 370 लाभाथ्र्यांनी पीएम किसान खात्याची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. तसेच जे लाभार्थी वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी पूर्ण करत नाहीत, त्यांची नोंद घेऊन संबंधित लाभार्थ्यांना अपात्र करण्याच्या” सूचना प्राप्त झाल्या आहेत.