Aadhaar Lock Unlock : आधार कार्ड लॉक कसे करायचे ?

Aadhaar Lock Unlock : कार्ड लॉक कसे कराल ?

  • मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.
  • नंतर लॉकिंग विनंतीसाठी. या नंबरवर > LOCKUID लास्ट 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा पाठवा.
  • यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
  • तुम्ही तुमचा आधार क्रमांक एकदा लॉक केला असेल, तर त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करून कोणतीही पडताळणी करू शकत नाही.

Aadhaar Lock Unlock

अनलॉक कसे करावे ?
  • मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा.
  • त्यानंतर अनलॉकिंग विनंतीसाठी 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा या नंबरवर पाठवा.
  • यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल आणि तुमचा आधार क्रमांक अनलॉक होईल.