Aadhaar PAN link : आधार पॅनकार्डशी लिंक केल्या का ? पहा अंतिम मुदत.

Aadhaar PAN link : आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे. सोबतच कर्ज, आर्थिक व्यवहार व इतर काही बँकिंग क्षेत्रासंबंधी कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते, आता हे आधार पॅनकार्डशी (Aadhar Pan Card Link) लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हे वाचा : बोरवेल घेण्यासाठी 80 टक्के अनुदान मिळणार, लगेच करा ऑनलाईन अर्ज.

31 मार्चपर्यंत जर आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅनकार्ड बाद होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने पॅन कार्ड (कायम खाते क्रमांक) धारकांना त्यांच्या पॅनशी आधार कार्ड लिंक (Aadhar Link To Pan) करण्यासाठी अंतिम इशारा दिला आहे. 31 मार्च 2023 आधार पॅनकार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत आहे.

Aadhaar PAN link

आसा करा आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक

1000 रुपये दंड आकारला जाईल
  • आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्यांना सध्या 1000 रुपयांचे शुल्क आकारुन दोन्ही कार्ड लिंक करता येतील. दंड न आकारता ही डेडलाईन 30 जून 2022 ही होती. जर तुम्ही पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक (Pan Link With Aadhar) केले नसेल तर आता 31 मार्च 2023 या अंतिम मुदतीपूर्वी ही जोडणी करुन घ्या.

Leave a Comment