How to check aadhar linked mobile number

aadhar linked mobile number : चेक करा तुमच्या आधार ला कोणता मोबाइलला लिंक आहे.

  • सर्वात प्रथम www.uidai.gov.in या पोर्टल वरती भेट द्यावी लागेल. त्यानंतर
  • तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल,
  • माझा आधार (MY Aadhaar) टॅप मधील सत्यापित ईमेल किंवा मोबाईल नंबर (Mobile Number) या टॅब वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला मोबाईल वर एक नवीन टॅब उघडलेला दिसेल.
  • तेथे तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकावा लागेल.
  • आपण सत्यापित करू इच्छिता तो मोबाईल नंबर व ई-मेल टाकावा.
  • त्यानंतर तुम्हाला एक कोड OTP प्राप्त होईल, तो टाकावा लागेल.

टाकलेला मोबाइल नंबर आणि आधार डेटाबेस बरोबर असल्यास, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधीच रेकॉर्डमध्ये लिंक आहे अन्यथा जर आपला नंबर लिंक नसेल तर त्या डेटाबेस जुळत नाही. तर आपल्याला सांगितले जाईल की प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर रेकॉर्डशी निगडित नाही.

वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Aadhar Linked Mobile Number

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कोणता पद्धतीने करता येतो घ्या जाणून.

आपल्याला आधार मध्ये मोबाइल क्रमांक नोंदण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल त्याचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा आपला नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क घेतले जाते.

मोबाईल नंबर आधार मध्ये अपडेट करण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन होतच नाही त्यासाठी तुम्हाला जवळच्या अधिकृत आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.