Agriculture Land : जमीन खरेदी विक्री करत असाल तर लक्षात ठेवा 3 नियम.

Agriculture Land : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी शेती संबंधी अतिशय महत्वाची माहिती घेवून आलो आहे. कारण आपल्या महाराष्ट्र सरकार ने शेती खरेदी आणि विक्री (Land sale) करण्यासाठी काही नवीन नियम आणले आहेत. आपण सर्व शेतकरी असल्यामुळे शेती खरेदी विक्री संबंधी सर्व माहिती आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

हे वाचा : दर वाढल्याशिवाय कापसाची विक्री नाही, आजचे दर.

आपल्याला शेती संबंधी कोणताही व्यवहार करतांना कुठल्याही प्रकारची अडचण होवू नये. म्हणून तुम्हाला ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने शेती खरेदी व विक्री करायच्या नियमात थोडे बदल केले आहेत. जे तुम्हाला शेती विकत घेतांना किंवा विकत असताना माहीत असणे गरजेचे आहेत.

Agriculture Land

लक्षात ठेवा 3 नवीन नियम

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी आणखी एक योजना आणली होती. सखोल योजना या योजने मध्ये जर तुम्ही अर्ज केला. तर तुमचे शेती संबंधी जे ही भांडण आहेत. ते २००० रू फी भरून मिटवू शकता.

Leave a Comment