Agriculture Subsidy Maharashtra

Agriculture Subsidy Maharashtra : सर्व्हेमधून काय येतेय समोर

  • शेतकऱ्यांची मानसिक स्थिती कशी आहे, त्यावरून शेतकरी आत्महत्य करू शकतो का, याचा अंदाज येत आहे चार कुटुंबांना सोमवारी कार्यालया बोलावून त्यांची माहिती घेण्यात आली त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे मुली लग्नाला आल्या आहेत, सावकारी कर्ज वाढते आहे.
  • बँकेचेही कर्ज आह कर्जबाजारीपणातून आत्महत्येचे विचा शेतकऱ्याच्या मनात येत आहेत शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात ये आहे. सर्व्हेचा ऑनलाइन डाटा जम केला जात आहे.