Ahilya Sheli Palan Yojana : अहिल्या शेळी योजना, 90% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड अर्ज सुरू.

Ahilya Sheli Palan Yojana : राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना.

या योजने अंतर्गत राज्यातील वय 18 ते 60 वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषे खालील, अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक), अश्या लाभार्थ्या कडून दि. 10/12/2022 ते दि. 25/12/2022 अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांनी योजनेचे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

Ahilya Sheli Palan Yojana

अहिल्या शेळी योजनेचे ठळक वैशिष्ठे
  • शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी या योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ.
  • उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल.
  • लाभार्थी साठी 90% शासन हिस्सा ( रु 59,400/-) व 10% लाभार्थी हिस्सा (रु, 6600/-).
  • एकूण रक्कम रु 66000/-

अहिल्या शेळी योजना पात्रता

  • अनुसूचित जाती जमाती साठी दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी.
  • अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यन्त भूधारक).
  • महिलां लाभार्थीनाच प्राधान्य.
  • का कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

Sheli Palan Yojana Document

  • आधार कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • जातीचा दाखला.
  • रहिवासी दाखला.
  • अपत्य दाखला.
  • 7/12 उतारा.
  • बँक पासबुक

Leave a Comment