100 रुपयांत काय काय मिळणारं (Anandacha Shida In Marathi)
- शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वारे 100 रुपये प्रति संच असा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.