Anganwadi Bharti : राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती.

Anganwadi Bharti : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांची भरती (job alert) सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय मानधनात वाढ, सेविकांना नवीन मोबाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं आहे.

वाचा : पोलीस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर, पहा कधी होणार लेखी परीक्षा.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उपस्थित होते.

Anganwadi Bharti 2023

राज्यभरात 1 लाख 10 हजार अंगणवाड्या असून, त्यातील 2 लाख 7 दिलासा मिळेल. मात्र तरीही 50 टक्के भारांकन लावून वितरित केलेली नुकसान भरपाई, अत्यल्प विमा रक्कम मिळालेले शेतकरी, अधिसूचना देऊनही नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी व पंचनामा न झालेल्या शेतकयांसाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे.

यासाठी पंचनामे आवश्यक असून उस्मानाबाद येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावरील हल्ल्यामुळे मुंबई कार्यालयात पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते मिळविण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासोबतच सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी प्रलंबित अनुदानासह खरीप 2022 व खरीप 2021 मधील उर्वरित विमा भरपाईसाठीचाही पाठपुरावा नियमित सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment