Abha Health Card : पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, असे काढा आभा हेल्थ कार्ड.

Abha Health Card : पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारा घेण्यासाठी आभा ‘हेल्थ कार्ड’ काढून घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन. आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड (Ayushman Bharat Health Card) सुद्धा म्हणतात. डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकास एक विशिष्ट आरोग्य ओळख क्रमांक म्हणजे आभा हेल्थ कार्ड दिला जाणाऱ्या आहे.

राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा देणं हे नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनचे उद्दीष्ट आहे. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा रेकॉर्ड, राज्यातील खासगी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. या लेखामध्ये आपण आभा हेल्थ कार्ड बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Abha Health Card

आभा हेल्थ कार्ड 2023

लेख कशाबद्दल आहेआभा हेल्थ कार्ड 2023
योजना कोनो सुरू केलीराज्य सरकार
आधिकृत वेबसाइटhttps://healthid.ndhm.gov.in/
वर्ष2023
Ayushman Bharat Health Card

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • मोबाइल नंबर.
  • नाव.
  • जन्म दिनांक.
  • लिंग.
  • पत्ता.

आभा हेल्थ कार्ड कसे काढायचे

Ayushman Bharat Health Card Apply online

  • या healthid.ndhm.gov.in/register आधिकृत वेबसाइट जा.
  • आधार किवा मोबाइल नंबर टाका.
  • मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो टाका.
  • आता एक नवीन फॉर्म ओपन होईल. त्यातील माहिती पूर्ण भार.
  • सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमचा हेल्थ आयडी (Health Card) तयार होईल.

असे बनवा Health ID Card

  • http://healthid.ndhm.gov.in या आधिकृत वेबसाइट वर जाऊन हेल्थ आयडी तयार करता येईल.
  • या व्यतिरिक्त सरकारी व खासगी रुग्णालय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकणी देखील हेल्थ कार्ड तयार केले जाईल.

Leave a Comment