Bandhkam Kamgar : अवघ्या 1 रुपयात लाखो रुपयांच्या योजनांचा लाभ.

Bandhkam Kamgar : अवघ्या 1 रुपयामध्ये नोंदणी केली की सरकारच्या एकूण 5 वेगवेगळ्या प्रकारांमधील तब्बल 30 योजनांचा, ज्यात हजारो रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या बांधकाम कामगाराला मिळू शकतो, मात्र त्यासाठी कामगार कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे.

कोणत्या योजना आहे
इथे क्लिक करून पहा

कोरोनाकाळात या क्षेत्रातील कामगारांची नोंदणीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता केंद्र सरकारनेच राज्यांना सांगून अशी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. बांधकाम व्यावसायिकांनीच त्यांच्याकडे असलेल्या कामगारांची ही नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयात करायची आहे. कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

Bandhkam Kamgar Yojana

नोंदणीसाठी सरकारने फक्त 1 रुपया शुल्क ठेवले आहे. अशी नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला सरकारचा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो.

नोंदणीसाठीची पात्रता

  • वय किमान 18 व कमाल 60.
  • सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे गरजेचे.

ही हवीत कागदपत्रे

  • वयाचा व ओळखपत्राचा पुरावा
  • कुठे काम केले त्या व्यावसायिकाचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक, रेशनकार्ड, आधारकार्ड
  • दिलेली माहिती खरी असल्याचे प्रमाणपत्र
Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु
बांधकाम कामगार नोंदणी
करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment