Best Football Player.

3)पेले (Pelé)

महान फुटबॉलपटूंच्या (Best Football Player) यादीत पेले असून त्यांच्या कारकीर्दीत ब्राझिलने तीन वर्ल्डकप जिंकले. वयाच्या 15व्या वर्षी त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. 1970 चा वर्ल्डकप ब्राझिलला जिंकून देण्यात पेले यांचा सिंहाचा वाटा होता.

3) झिनेदिन झिदान (Zinedine Zidane)

फ्रान्सला 1998 चा वर्ल्डकप जिंकून देण्यात झिदानचा मोठा वाटा होता. इटलीचा फुटबॉलपटू मार्को मेटराझीला टक्कर मारून झिदानने मैदानात पाडले आणि तिथेच त्याच्या कारकीर्दीचा शेवट झाला. झिदानने अलीकडेच रियाल माद्रिद संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.