Bonus Payment : धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस.

Bonus Payment  : जय शिवराय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या आपल्या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये मदत देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.

हे वाचा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर .!

पंधरा हजार रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला दिले जाणार आहेत ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा केली जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. पण आज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

Bonus Payment

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment