Nafed Harbhara Kharedi : नाफेडचे टार्गेट पूर्ण, हरभऱ्याची खरेदी थांबली.!

Nafed Harbhara Kharedi

Nafed Harbhara Kharedi : खासगी बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या नाफेड केंद्राकडे धाव घेतली. ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होताच कित्येक तास रांगेत राहून नोंदणी केली. खरेदी सुरूसुद्धा झाली, परंतु आता टार्गेट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आल्याचे ‘डीएमओंनी सांगितले. हे वाचा : आता अँप्स सांगणार, तुमच्या जिल्ह्यात … Read more

Onion Subsidy Apply : कांदा अनुदानासाठी अर्ज केला का ? इथे करा अर्ज.

Onion Subsidy Apply

Onion Subsidy Apply : गेल्या महिन्यात कांद्याचे दर कोसळल्यानंतर राज्य सरकारने 350 रुपये प्रतिक्चिटल अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 3 ते 20 एप्रिलदरम्यान अर्ज करायचे आहेत. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान बाजार समिती, खासगी बाजार तसेच नाफेडकडे विक्री करणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे. हे वाचा : सातबारा, आठ अ … Read more

Cotton Rate Update : कापूस दर वाढणार, सध्याची दरपातळी काय ?

Cotton Rate Update

Cotton Rate Update : कापूस बाजारात सध्या शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे, यावरून मतभेद दिसत आहेत. उद्योगांच्या मते शेतकऱ्यांकडे अजूनही जास्त कापूस आहे. त्यामुळं पुढील दीड महीना आवकेचा दबाव असेल. पण देशातील कापूस (Cotton) उत्पादनाचा अंदाज आणि बाजारात आलेला कापूस, यावरून उद्योगांना वाटतं त्याप्रमाणात कापूस शिल्लक नाही, हे स्पष्ट आहे. तसेच पुढील काळात कापूस दरात … Read more

Chana Bhav Today : हरभऱ्याला कुठल्या बाजारात जास्त भाव मिळाला ?

Chana Bhav Today

Chana Bhav Today : राज्यातील बाजारातील हरभऱ्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. मालाची आवकही बाजारात कमीच आहे. आज नागपूर बाजारात 3 हजार 165 क्विंटल सर्वाधिक आवक झाली होती. हे वाचा : आज पासून होणार महत्त्वाचे 11 बदल, पहा काय आहेत नवीन नियम. तर शहादा बाजारात सर्वाधिक 7 हजार 553 प्रतिक्विंटल रुपयांचा भाव मिळाला. तुमच्या … Read more

Kapas Rate : दर वाढल्याशिवाय कापसाची विक्री नाही, आजचे दर.

Kapas Rate

Kapas Rate : कापसाचा हंगाम संपत आला असून, कापसाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसाचे दर वाढल्याशिवाय कापूस विक्री (Cotton Sales) करणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहेत. बँक थकीत राहिली तरी चालेल, कापसाला किमान 12 ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हे … Read more

Cotton News : भाव वाढणार कधी ? शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा

Cotton News

Cotton News : कापसाच्या दरांत वाढ होईल, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची घरातच साठवणूक केली आहे. परंतु, या कापसामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. बाजारात भाव घटल्याने विक्रीला ब्रेक लागला असून, घरातील कापसामुळे कुटुंबातील सदस्यांना खाजीची लक्षणे दिसून येत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे वाचा : आता करा फुकटात ‘आधार कार्ड’ अपडेट. गत … Read more

Onion Subsidy Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर .!

Onion Subsidy Maharashtra

Onion Subsidy Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केली. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी अनुदानाची मागणी करत होते. त्यावरून विरोधीपक्षाने कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली होती. हे वाचा : मास्कड आधार वापरा, फसवणूक टाळा ! “कांदाचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक … Read more

Mcx Cotton Live : कोणत्या बाजार समितीत कापसाला किती बाजारभाव पहा.

mcx cotton live शेतकऱ्यांनो 14 मार्चला कोणत्या बाजार समितीत कापसाला किती मिळाला सार्वधिक बाजार भाव येथे पहा

Mcx Cotton Live : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत ते म्हणजे कोणत्या बाजार समितीला आज कापसाचा (Cotton Market) किती बाजार भाव आहे हे आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत तर पाहूया पुढे माहिती. हे वाचा : काय आहे मास्कड आधार, कसे डाउनलोड करायचे ? कापूस उत्पादनाच्या … Read more