Ration Card Online : मोफत रेशनकार्ड घ्या ऑनलाईन..!
Ration Card Online : रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. त्याशिवाय एजंटांकडून जादा पैसे घेऊन रेशन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते. त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे वाचा : ‘एनए’ परवानगीचे आता ग्रामपंचायतीला … Read more