CGTMSE Loan Apply उद्योग उभारा, पाच कोटींपर्यंत मिळेल विनातारण कर्ज

CGTMSE Loan Apply : सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण भांडवल उभारणीसाठी सुरू केलेल्या ‘क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँण्ड स्मॉल एंटरप्रायझेस’ (CGTMSE) चा लाभ उद्योजकांना होऊ शकतो. यासाठी उद्योग केंद्राची मदत घ्या, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले.आहे.

हे वाचा : या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार.

उद्योग उभारणी करताना आणि उद्योग चालविताना भांडवल उभे करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. केंद्र सरकारने सूक्ष्म व लघु उद्योजकाना विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केला आहे. नवे प्रकल्प आणि कार्यान्वित असलेल्या प्रकल्पांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी यासंदर्भात मार्गदर्शन करतात.

CGTMSE Loan Apply

कागदपत्रे काय लागतात ?

विनातारण कर्जाची मर्यादा पाच कोटींपर्यंत
  • सरकारने सन 2000 पर्यंत एक कोटीपर्यंत विनातारण कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिले होते. 2018 मध्ये ही मर्यादा दोन कोटीपर्यंत झाली. आता ही मर्यादा पाच कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे.

1 thought on “CGTMSE Loan Apply उद्योग उभारा, पाच कोटींपर्यंत मिळेल विनातारण कर्ज”

Leave a Comment