Cibil Score Improvement ‘सिबिल’ ठेवा मजबूत
- प्रत्येक बिल वेळेतच भरले पाहिजे.
- इएमआय व इतर कर्जाची परतफेड वेळतच केली पाहिजे.
- क्रेडिट कार्डचे पेमेंटही मुदत दिलेल्या तारखेच्या आतच करा. अन्यथा सिबिल स्कोर खराब होतो.
Cibil Score Improvement
- सिबिल स्कोरक कमी असल्यास वीमा कंपन्यादेखील अधिक प्रिमियम आकारू शकतात.
- गृहकर्जासोबतच वाहन किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळण्यात अडचणी
- स्वर्ण कर्जासाठी अर्ज केल्यास कागदपत्रांची कठोर पडताळणी होते