CM Kisan PM Kisan : शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारीला केली होती. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबविण्यात येणार आहे.
हे वाचा : शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार पैसे.
केंद्र सरकारच्या 13 व्या हप्त्यानुसार 81 लाख 38 हजार 198 शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी 2 हजार रुपये असे एकूण 4 हजार रुपये मिळतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे. यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
CM Kisan PM Kisan
👇 👇 👇 👇
पात्रात निकष केंद्र सरकारप्रमाणेच
इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना मिळतील एकूण चार हजार रुपये
- केंद्र सरकारकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै या कालावधीतील 14 वा हप्ता मे मध्ये देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे आदी बाबींची पूर्तता 30 एप्रिलपूर्वी करावी.