Compensation Crop : असे आहे पीक नुकसान

Compensation Crop (असे आहे पीक नुकसान)

सप्टेंबर 2022
  • गेल्या सप्टेंबर महिन्यात 567 गावांत 86 हजार 586 शेतकऱ्यांचे 67 हजार 553 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई देण्यासाठी 107 कोटी 93 लाख 19 हजार 344 रुपये अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता.

Compensation Crop

आक्टोबर 2022
  • गेल्या ऑक्टोबर महिन्यात 496 बाधित गावांत 1 लाख 13 हजार 856 शेतकऱ्यांचे 70 हजार 279 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकन्यांना नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी 97 कोटी 6 हजार 944 अपेक्षित निधी आहे.