Cotton Market Price : आजचे कापूस बाजार भाव.

Cotton Market Price : राज्यातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) मर्यादीत होती. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वात जास्त आवक 3 हजार 900 क्विंटल (Cotton Market) झाली होती.

हे वाचा : सोयाबीन दरात मोठे बदल, पहा आजचे सोयाबीन बाजार भाव.

तर मानवत बाजारात कापसाला सर्वात जास्त 8 हजार 965 रुपये प्रतिक्विंटलचा दर (Cotton Market) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस बाजारभाव (Cotton market) आणि आवक जाणून घ्या.

Cotton Market Price

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील कापूस बाजारभाव आणि आवक

Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

येथे क्लिक करून आजचे कापूस बाजारभाव पहा

नमस्कार, शेतकरी बांधवानो www.bbcnewsmarathi.in मध्ये आपले स्वागत आहे. www.bbcnewsmarathi.in या वेबसाईट च्या माध्यमातून सरकारी योजना, शेती योजना आणि बाजारभाव या बद्दल माहिती दिली जाते पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा :- https://chat.whatsapp.com/CFsjuF0At8FAYn8w6mxKM2

Leave a Comment