Cotton Price Today : आजचे कापूस बाजारभाव.

Cotton Price Today : राज्यातील बाजारामध्ये सध्या कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत आहे. पण कापूस दर (cotton rate) मात्र मागील दोन दिवसांपासून स्थिर आहेत. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक – 7500 (Cotton Market) झाली आहे.

तर जालना बाजारात कापसाला सर्वाधिक दर – 8200 (Cotton Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील कापूस आवक आणि बाजरभाव पुढीलप्रमाणे…

Cotton Price Today

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील कापूस बाजारभाव आणि आवक

बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
भोकर74357483746040
सावनेर7450755075001900
श्रीगोंदा730075007500651
किनवट71007300720070
राळेगाव7400794078001530
भद्रावती76007675763883
हिंगणा60007500810060
आर्वी730077507780483
पारशिवनी74507500747578
मनवत7555790076801300
देऊळगाव राजा75577107710300
आखाडाबाळापूर700080007500101
काटोल73007600740040
कॉर्पना740076007400520
वर्धा750079007750580
यावल72907800746062
भोकर74357485746040
Cotton Rate In Maharashtra

Leave a Comment