Cotton Price : आज कुठे कापसाचे दर वाढले, कुठे घटले ?

राज्यातील बाजारात कापूस दरात (Cotton Price ) आजही चांगली वाढ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे बाजारातील कापूस आवकही (Cotton Arrival) देखील वाढली.

आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक आवक :- 4000 (Cotton Bajarbhav) झाली होती. तर मानवत बाजारात कापसाला सर्वाधिक दर :- 8575 (Cotton Bhav) मिळाला. राज्यातील काही महत्वाच्या बाजारांमधील कापसाचे बाजारभाव (Cotton Market) आणि आवक पुढील प्रमाणे…

Cotton Price

राज्यतील महत्वाच्या बाजारांमधील कापसाचे बाजारभाव आणि आवक
बाजार समितीकिमानकमालसरासरीआवक
सावनेर8100820081504000
किनवट780080007900108
राळेगाव8250849083703500
आर्वी800084008200584
पारशिवनी805081008075248
उमरेड795085008400342
मनवत800087508575100
देऊळगाव राजा800582158100500
वरोरा810083008200683
काटोल80008200810050
कोर्पना800082258100810
सिंदी (सेलू)845085108500303
वर्धा812583758210475
यावल739078507550124
Cotton Market

3 thoughts on “Cotton Price : आज कुठे कापसाचे दर वाढले, कुठे घटले ?”

Leave a Comment