Cotton Rate : कुठे मिळाला कापसाला विक्रमी दर ?

Cotton Rate : आज राज्यातील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) कमी प्रमाणात आहे. राज्यातील सर्वाधिक आवक सावनेर बाजार समितीत (Savner APMC) इथे झाली आहे.

Cotton Rate

तर राज्यातील सर्वात कमी दर सेलू बाजार समितीत पाह्यलं मिळालं. राज्यातील इतर बाजारांमध्येही आज कापसाला चांगला दर (Cotton Market) मिळाला. राज्यातील काही महत्वाच्या बाजारांमधील कापूस आणि दराची माहीती पाहू…

राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील आजचे कापूस दर आणि आवक

बाजार समितीआवककिमानकमालसरासरी
सावनेर2700810084708300
राळेगाव1450810083358200
सेलु317832587008350
आर्वी339820083508300
घाटजी1050810084508250
मनवत2200820086158480
वरेरा457810083008250
कॉर्पना700780082008000
हिंगणघाट1400820084908370
वर्धा450835084508400
सिंदी (सेलु)320830084008350
Cotton Market

Leave a Comment