Credit Card Loan : केडिट कार्डवर घ्या गायी, म्हशीसाठी कर्ज.

Credit Card Loan : सरकारने पशुपालन करणाऱ्या शेतकयांना मदत व्हावी यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, कुक्कुट पालन, मस्त्यपालन यासाठी कर्ज दिले जाते. ही योजना किसान क्रेडिट कार्ड योजनेसारखीच आहे. एका वर्षात कर्ज मिळते. ही रक्कम शेतकयांना 1 वर्षात 6 हप्त्यांच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे.

हे वाचा : या महिन्यात दोनवेळा भरा लाईट बिल !

पशुपालक शेतकरी, पशुधन मालक आणि मत्स्यपालन यासारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती पशू किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात. पशू किसान क्रेडिट कार्डवर सर्व पशुपालकांना कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध करून देते, या कार्डच्या मदतीने जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज मिळते. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केले जाते.

Credit Card Loan

👇 👇 👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा

पशु संवर्धनासाठी ३ लाख कर्ज
  • या योजनेत पशुपालक 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र आहेत. म्हशीसाठी रुपये 60249, गायीसाठी 40783 रुपये प्रति अंडी देणाऱ्या कोंबडीसाठी 720 रुपये आणि प्रति शेळी, मेंढीसाठी 4036 रुपये अशी योजना आहे. 1लाख 60 हजारांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत पशुधन मालकांना फक्त 4 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.

Leave a Comment