Crop Loan Maharashtra : पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं.

Crop Loan Maharashtra : शेतकरी मित्रांनो, लवकरच खरीप हंगाम 2023 सुरू होईल, खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतखरेदी आणि शेतीच्या मशागतीसाठी पैशाची आवश्यकता असते. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्जाची अत्यंत महत्वाचे ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक यांच्याकडून शेतकऱ्यांना अल्पमुदतीत पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

हे वाचा : फळबाग लागवड योजनेला 100 टक्के अनुदान.

शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी योग्य माहिती मिळतात नाही, त्यामुळे पीककर्ज मिळवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना खूपच अवघड वाटते. या लेखाच्या माध्यमातून पीककर्ज कसं मिळवायचं ? पीक कर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात ? पीककर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती पाहणारं आहोत.

Crop Loan Maharashtra

👇 👇 👇

पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

पीककर्ज सामान्यतः तीन प्रकारामध्ये वितरित केलं जातं म्हणजे पीककर्जाची मर्यादा 1.6 लाखापर्यंत असेल, तर त्यासाठी वेगळी कोणती कागदपत्रे लागतात. 1.6 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी वेगळी कोणती कागदपत्रे व तीन लाखापर्यंत पीककर्ज असेल, तर यासाठी वेगळी कागदपत्र लागतात.

👇 👇 👇

पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्र

Leave a Comment