Dairy loan

Dairy loan  बँकेची दूध डेरी साठी कर्ज योजना

दूध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतकरी बंधुंनो दुध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक सहकारी ग्रामीण किंवा व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल आणि डेरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापक्याची तुम्हाला बोलणे करावी लागणार आहे यानंतर तुम्हाला ते अर्ज प्रक्रिया सोबत सर्व कागदपत्र नमुना द्यावी लागेल अर्ज सोबत लागणार आहेत आणि काही दिवसानंतर तुम्हाला ते कर्ज प्रकरण मागील तुमचा रेकॉर्ड बघून ते मंजूर करण्यात येईल.

दूध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा