DBT Portal : शासनाची ही याेजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवी

DBT Portal : कृषी विभागाची एक अतिशय महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषी यांत्रिकीकरणासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिली जाते. या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

हे वाचा : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा वाटप सुरू.

शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख आणि इतर औजारेसाठी 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर सर्व औजारे यांचा समावेश असणार आहे .

DBT Portal

अर्ज कसा करावं ?

कृषी यंत्रा / औजारे
  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • बैल चलित अवजारे
  • स्वयंचलित यंत्र
  • काढणी यंत्र
  • मनुष्य चलित अवजारे
  • ट्रॅक्टरची अवजारे
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
पात्र लाभार्थी
  • शेतकरी
  • शेतकरी गट
  • एफपीओ
  • सहकारी संस्था
आवश्यक कागदपत्रे
  • ७/१२ व ८ अ
  • आधारकार्ड
  • बँक खातात पासबुक

2 thoughts on “DBT Portal : शासनाची ही याेजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवी”

Leave a Comment