DC vs GT Dream 11 : दिल्ली आणि गुजरात, येथे पहा सर्वोत्तम ड्रीम 11 टीम.

DC vs GT Dream 11 : IPL 2023 च्या सातव्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात (Gujarat Titans) टायटन्सची डेविर वॉर्नरच्या दिल्ली (Dili Capital) कॅपिटल्सशी स्पर्धा होईल. दोन्ही संघांमधील हा सामना आज (4 एप्रिल) होणार आहे.

हे वाचा : महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण, एक कोटीपर्यंत अनुदान.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर फलंदाजांना मोठा फायदा होऊ शकतो. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना येथे थोडा फायदा मिळू शकतो. दव देखील सामन्यात मोठी भूमिका बजावू शकतो. अशा स्थितीत पाठलाग करणाऱ्या संघाला या सामन्यात फायदा होऊ शकतो.

DC vs GT Dream 11

येथे पहा सर्वोत्तम ड्रीम 11 टीम

Playing 11 Today
  • दिल्ली कॅपिटल्स (Dili Capital) :  डेविड वार्नर (कप्तान), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, राइली रूसो, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.
  • गुजरात टायटन्स (Gujarat Titans) : रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, ओडियन स्मिथ/मैथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, यश दयाल, अल्जारी जोसेफ

Leave a Comment