dhan bonus

dhan bonus

धान बोनस म्हणून मिळणार 15000 रुपये प्रति हेक्टर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात मध्ये पंधरा हजार रुपये प्रतिपत्र अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1000 कोटी रुपयांचा निधी पण देखील वितरित करण्यात आलेला आहे याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे कृषी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे.