E Mudra Loan : सूक्ष्म, लघु उद्योग उभारणीसाठी भारत सरकारने मुद्रा योजना (प्रधानमंत्री मुद्रा योजना) आणली आहे. 2016 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. एका लहान कर्जदाराला बँकाकडून 10 लाखांपर्यंतचे कर्ज तारण न देता दिले जाते. स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे. हा मूळ उद्देश आहे.
हे वाचा : पीयूसी नसेल तर विमा नाही, भरा हजाराचा दंड.!
मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज दिले जाते. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो. कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते. ज्याच्या मदतीने व्यवसायाच्या गरजेवर खर्च करता येतो. या योजनेत कर्ज घेणाऱ्यांना कोणतेही तारण देण्याची आवश्यकता नसल्याने आणि अतिशय सुलभ प्रक्रिया असल्याने कर्ज घेण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे.
E Mudra Loan
👇 👇 👇
कोणाला मिळणारं कर्ज
इथे पहा
- स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान मुद्रा योजना’ ही योजना अतिशय प्रभावी ठरत आहे. योजना चांगली असल्याने प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजूनही जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरु केला पाहिजे, पण कर्जाची परतफेड वेळेत केली पाहिजे.