Electricity bill payment scheme

काय आहे योजना ?

  • महावितरणच्या वतीने कृषी धोरण 2020 राबविण्यात येत आहे. तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष येत्या 31 मार्चला संपणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.