Rabi Crops : रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला मुदतवाढ.

Rabi Crops : रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर करण्यात येणारी ई-पीक पाहणीला (e pik pahani online) पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीकपाहणी (E Peek Pahani) 15 फेब्रुवारी पर्यंत करून घ्यावी.

हे वाचा : आजचे कापूस बाजार भाव.

रब्बी हंगाम २०२३ अंतर्गत ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम करते. यासाठी 31 जानेवारी हि अंतिम मुदत होती. राहिलेल्या अनके शेतकऱ्यांनी मुदत वाढविण्याची मागणीही केली होती.

Rabi Crops

अशी करा सातबारा वर पिकांची नोंद

येथे क्लीक करून पिकांची नोंदणी करा

ई पीक पाहणीचा उद्देश काय ?

शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची स्थिती तलाठी कार्यालयात ठेवली जाते. GPS प्रणालीचा वापर करून पिकाचा फोटो मोबाईल ॲपवर अपलोड केला जाईल. शेतकरी स्वतः हे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतात.

Leave a Comment