Farmer Compensation : या 10 जिल्ह्यांना गारपीट नुकसान भरपाई मंजूर.

Farmer Compensation : राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांच खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राचा देखील समावेश होता. मार्च महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकासह इतर पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हे वाचा : शेतीची सर्व कागदपत्रं काढा आता एका क्लिकवर.

या अनुषंगाने राज्य शासानामार्फत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. सरकारच्या निकषानुसार शेतकऱ्यांच्या शेती पिकांच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते.

Farmer Compensation

शासन निर्णय (GR) व
10 जिल्ह्याची यादी

27 कोटी 18 लाख इतका निधी
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्या शासनाकडून 27 कोटी 18 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्या येईल.

Leave a Comment