Farmer Crop Loan : पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पात अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीची (Karj Mafi) जाहीर घोषणा केलेली आहे यासंदर्भात महाराष्ट्र दिन कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफ होणार आहे लवकरच याविषयी महाराष्ट्र सरकार नवीन शासन निर्णय जीआर सुद्धा प्रसिद्ध करणार आहे.
हे वाचा : उन्हाळी सोयाबीन, भुईमूग शेतकऱ्याला करणार मालामाल.
महाराष्ट्र सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केल्यानंतर त्या प्रसिद्ध झालेला जीआर नुसार महाराष्ट्रातील कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणारा आहेत व कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहेत याची माहिती आपल्याला लवकरच देण्यात येणार आहे याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होणार असून 2017 पासून जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे.
Farmer Crop Loan
हे वाचा : या विद्यार्थ्यांना मिळणारं मोफत टॅबसोबत, इंटरनेट सुविधा.
शेतकऱ्यांनो कर्ज फेडू नका 100% कर्जमाफी होणार
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सरकारकडून दिला जाणार आहे अशा प्रकारे लवकरच महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीचा लाभ सरकारकडून देण्यात येणार आहे.