Farmers Insurance : शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच.

Farmers Insurance : ड्युटीवर असताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर संबंधित कर्मचाचाला संबंधित आस्थापनाकडून भरपाई दिली जाते. अशीच सुविधा राज्यातील शेतकरी व त्याच्या कुटुंबालाही पुरविली जाते. यासाठी राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. यातून शेतकऱ्याला अनुदान म्हणून आर्थिक मदत केली जाते..

हे वाचा : सलग 5 दिवस पाऊस झाल्यास नुकसान भरपाई मिळणार.

या योजनेंतर्गत सातबाच्यावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तीलाच नव्हे, सातबाच्यावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघातात मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास लाभ देण्यात येतो. त्यामुळे 2018-19 पासून या योजनेत संपूर्ण कुटुंबाला संरक्षित देण्यात आले आहे.

Farmers Insurance

किती मदत मिळणारं ?

कोणत्या अपघातांसाठी मदत ?
  • रस्ता / रेल्वे अपघात.
  • उंचावरून पडून मृत्यू.
  • पाण्यात बुडून मृत्यू.
  • सर्पदश, विचदशातून विषबाधा.
  • वीज पडून वा इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू.
  • जनावरांचा हल्ला वा चाव्याने मृत्यू.

Leave a Comment