Free Aadhar Update : आता करा सेल्फ-सर्व्हिस द्वारे ‘आधार कार्ड’ अपडेट.

Free Aadhar Update : आधार कार्ड नोंदणी करतेवेळी जर तुमच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये काही चूक झाली असेल, जसे की तुमचे नाव, लिंग किंवा जन्मतारीखेत चूक झाली असेल तर आता तुम्ही ही माहिती स्वतःच अपडेट करू शकता. UIDAI ने आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टल सुरु केले आहे.

Free Aadhar Update

आज आपण या पोर्टलर आधारकार्ड सेल्फ अपडेट करण्याची पध्दत जाणून घेणार आहोत.

  • आधार कार्ड च्या पोर्टलवर लॉग इन करा :- https://myaadhaar.uidai.gov.in/
  • ‘Login’ या ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून लॉगिन करा.
  • तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल. हा ओटीपी टाकून तुम्ही पोर्टलवर Login व्हा.
  • येथे आधारच्या वेबसाइटवर तुम्हाला जे अपडेट करायचे आहे.
  • ते निवड आणि सर्व माहिती भर व अपडेट ऑप्शन वर क्लिक करा.
  • अश्या प्रकारे तुम्ही घरी बसून आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि भाषा बदलू शकता.
  • आधार कार्ड अपडेट करण्याची अधिक माहितीसाठी, आपण आधार कार्ड पोर्टलवर जाऊन अधिक माहिती पहा.

Leave a Comment