Gharkul Yadi 2023 : घरकुल यादी झाली जाहीर, लगेच बघा यादीमध्ये नवा..!

Gharkul Yadi 2023 : घरकुल योजना 2023 साठी यादि सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे. सन 2016 17 पासून राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-HFA) ही केंद्रशासनाकडून चालवली जाणारी योजना असून या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपयांपासून एक लाख 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत ही दिली जाते.

Gharkul Yadi 2023

घरकुल यादी 2023 आता राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा घरकुल यादी बघायची आहे का कशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मध्ये घरकुल यादी डाऊनलोड करू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर घरकुल यादी बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही घरकुल यादी बघू शकता.

इथे क्लिक करून बघा घरकुल यादी

Leave a Comment