Harbhara Rate : सरकारनं यंदा हभऱ्याला प्रतिक्विंटल 5 हजार 335 रुपये हमीभाव जाहीर केला. पण नाफेडच्या विक्रीमुळं खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी 4 हजार 600 ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.
म्हणजेच हरभरा हमीभावापेक्षा किमान 300 ते ५०० रुपयाने स्वस्त विकला जात आहे. हरभरा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढू शकतो, अशी शक्यता सध्यातरी व्यक्त केली जात आहे.