horticulture subsidy scheme in maharashtra

Horticulture Subsidy Scheme (ऑनलाईन अर्ज)

  • राज्य सरकारद्वारा राबविल्या जाणाऱ्या फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.
काय आहे योजना
  • फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकारने 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत.
  • पहिल्या वर्षी, 60 टक्के अनुदान दिले जाईल, जे 30 हजार रुपयांपर्यंत असेल. एक हेक्टरमध्ये 400 रोपे लावण्यासाठी 20 हजार रुपये खर्च येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाईल. दुसऱ्या वर्षी 10 हजार आणि तिसऱ्या वर्षीही 10 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Horticulture Subsidy Scheme

केळी उत्पादकांसाठीही योजना
  • दरम्यान, केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.