Horticulture : फळबाग लागवड योजना, अनुदानासह शेकऱ्यांना मिळणारं मोफत रोपे.

Horticulture : देशात शेती व्यवसायाला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांकडून विविध कृषी योजना राबविल्या जात आहेत. राज्य सरकारही शेतीच्या विविध योजना राबवत आहे. फळबाग लागवडीला (Falbag Lagwad) चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे.

हे वाचा : पीककर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा.

ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीवरील खर्चात बचत होणार आहे. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार आता शेतकऱ्यांना मोफत रोपांचा पुरवठा करणार आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठी अनुदान (Subsidy) देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Horticulture Subsidy

ऑनलाईन अर्ज करून घेता
येणार योजनेचा लाभ

बदलत्या हवामानामुळे आणि बाजारातील अनिश्चितेमुळे शेती व्यवसाय जिकरीचा झाला आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी विविध पिकांच्या पर्यायांकडे वळत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे असल्याचे दिसत आहे. यामुळेच राज्य सरकारने फळबाग लागवड (Falbag Lagwad) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना आणली आहे.

इथे क्लिक करून : ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment