Ujjwala Yojana Apply : प्रधानमंत्री उज्ज्वला योनजेसाठी अर्ज कसा करावं.

Ujjwala Yojana Apply

  • Ujjwala Yojana Apply : सर्वप्रथम पुढील वेबसाईट वर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरवात करा https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html.
Ujjwala Yojana Apply Online
  • वरील वेबसाईट वर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर आपल्या कागदपत्राची पडताळणी केली जाते आणि मग आपल्याला मोफत गैस कनेक्शन दिला जातो.
  • त्यासाठी वरील वेबसाईट वर अर्ज भरणे आवश्यक आहे.

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा