UPI Block : आजच्या या डिजिटल काळात सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. अशात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही भारतातील एक मोठी पेमेंट सिस्टम बनली आहे. हल्ली प्रत्येकजण कॅश जवळ बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटच करताना दिसून येतो. प्रत्येकजण हल्ली यूपीआयचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम असे अँप असतात ज्यामधून आपण ऑनलाइन व्यवहार करतो.
हे वाचा : बांधकाम कामगार योजना कोणत्या आहेत व त्याचे लाभ काय ?
ऑनलाइन व्यवहार करत असताना आपल्याला यूपीआय पिन टाकावा लागतो. मात्र, कधी आपला हा स्मार्टफोन हरवला तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. जर का तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्रायव्हसी सेटिंग ऑन केले नसेल आणि तुमचा फोन हरवला किंवा फोन चुकीच्या हातांमध्ये गेला तर तुमचे अकाऊंट पूर्णपणे रिकामे होण्याची शक्यता असते. तुमचा फोन हरवला असेल आणि तो सापडत नाही तोपर्यंत तुम्ही हे अँप्स तात्पुरते किंवा कायमस्वरूपी ब्लॉक करू शकता.
UPI Block

असे करा यूपीआय ब्लॉक
इथे पहा
असे करा डीआक्टिव्हेट
- सर्वप्रथम आपण आपल्या नेटवर्क कॅरिअरच्या ग्राहक सेवेवर कॉल करून आपला फोन नंबर ब्लॉक करावा. हे आपणास गुन्हेगारांना सिम कार्ड किंवा हरवलेला स्मार्टफोन वापरून व्यवहार करण्यास बंदी घालता येते.