HSC Result Maharashtra Board

HSC Result Maharashtra Board (निकाल कसा पाहायचं ?)

  • निकालाच्या दिवशी https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • तिथं देण्यात आलेल्या HSC 2023 निकालांच्या लिंकवर क्लिक करा.
  • एचएससीचा निकाल पाहत असाल तर तिथं हॉलतिकीट क्रमांक आणि आवश्यक माहितीची पूर्तता करा.
  • माहितीची पूर्तता केल्यानंतर काही क्षणांतच निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल पाहण्यासाठी MSBSHSE संकेतस्थळावर आल्यानंतर तिथं आवश्यक माहितीसोबतच जन्म तारीख आणि इतक माहितीची पूर्तता करणं बंधनकारक असेल याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी.

HSC Result Maharashtra Board