Incentive Subsidy : 50 हजारांचे अनुदान या दिवसांत होणार खात्यात जमा.

Incentive Subsidy : नियमितपणे पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यानं 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिला जातात. सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी किमान 2 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची (loan waiver for farmers) परतफेड केली आहे.

हे वाचा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, ‘हि’ अट रद्द.

आशय शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना (Department of Agriculture) महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (loan waiver) मिळणार आहे.

Incentive Subsidy

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान (Subsidy) लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य सरकारने थेट ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. हे ऑनलाइन पोर्टल ‘महाआयटी’द्वारे विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळणार आहे.

Leave a Comment