Job Card Link With Aadhar : असे करा जॉब कार्ड आधार कार्डशी लिंक ?

Job Card Link With Aadhar

  • रोजगार हमी योजनेंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांचे जॉबकार्ड आधारकार्ड आणि बँक खाते क्रमांकाशी ‘लिंक करण्याची मोहीम तालुकास्तरावर ग्राम रोजगार सेव कांमार्फत राबविण्यात येत आहे.
  • त्यामध्ये मजुरांचे जॉबकार्ड आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी करून लिंक करण्यात येत आहे. याबाबतची माहिती रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे.