कापसाच्या बाजार चांगली बातमी
आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात (kapas rate today) चांगली वाढ झाली आहे. कापूस बाजारावर थोडासा दबाव जाणवत असला तरी तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज कापसाच्या किमतीत चांगलं बदल होत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कापसाच्या दबावा बाबत खूप चांगली बातमी आली.
आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (kapas rate today) आज कापसाचे भावपूर्वीच्या तुलनेत अधिक स्थिर आहेत. कापसाच्या भावात अलीकडे खूप बदल होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे काहीसे नरमले आहे. मागच्या काही दिवसाच्या तुलनेत कापसाचे भावात थोडे जास्त वाढले आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस प्रतिपाऊंडने 82.18 सेंट वर स्थिर झाला आहे.
आज कापसाच्या दरात वाढ थोड्या प्रमाणात वाढ
आज कापसाच्या दरात वाढ थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या काही दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात पाचशे रुपये कमी झाले होते. परंतु आज अनेक बाजारात कापसाच्या प्रती कुंटल सरासरी दोनशे रुपये वाढ झाल्याचे दिसले आहे.
कमाल दरातही काही सुधारणा दिसून आली आहे. कापसाच्या दराचा विचार करता बहुतांश बाजार पेठ अजूनही सरासरीच्या जवळ होत्या कापूस बाजारात आज चांगला मूड असल्याने काही लोकांनी सांगितले.