KCC Loan : पशु किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार 4 टक्के व्याजदराने कर्ज.

KCC Loan : देशातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) स्किमची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

हे वाचा : ‘पोकरा’ तून तीन लाख 93 हजार शेतकऱ्यांना अनुदान.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तेही फक्त 4 टक्के व्याजदराने मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

KCC Loan

कर्ज किती मिळणार ?
इथे पहा

योजना काय आहे ?
  • गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. पशुपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देऊन त्याला उभारी देण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
  • केंद्र सरकार या योजनेसाठी पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दीड लाख रक्कमेपर्यंत तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे दीड लाख मर्यादेपर्यंतचं कर्ज विना तारण मिळेल.

अर्ज कुठे करायचा ?

Leave a Comment