Kharip Pik Vima : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा, जीआर पहा

Kharip Pik Vima : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जिल्हा अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला (Insurance Company) दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची 25 टक्के नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या बरोबर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, भुईमूग विमा मंजूर करण्यात आला आहे.

Solar Panel Yojna घरावरील सोलर पॅनल 100 % अनुदान योजना अर्ज सुरु

सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा